OOH Digital Screens( PAN INDIA), Media Planning (Channel, Radio, Outdoor)...

Read More

He has got an incredible Experience of 22 years as a Media Director, Casting Director, Production & Events..

Read More

She holds an Experience of 5 years as a Media Director handling Media Buying, Mktg & PR for Hindi & Marathi Movies...

Read More

Review on POSTCARD by Amol Parchure


'पोस्टकार्ड' पाहिला... शब्द गर्भार असतात, न जाणो काय काय अर्थ जन्माला घालतील... रूपक खूप आवडून गेलं... सई, गिरीश, विभावरी, सौमित्र, राधिका, सुबोध सगळ्यांनी खूपच ग्रेट काम केलंय.. पण सगळ्यांवर कडी केलीये अर्थात दिलीप प्रभावळकर यांनी... आपलं आधीचं काम त्यांनी विसरायला लावलंय. नातीगोती आणि आपली माणसं नंतर त्यांची एवढी गंभीर भूमिका मी तरी पाहिली नव्हती...
हरिहरन आणि कविता कृष्णमूर्तींचा आवाज... गजेंद्र चे शब्द, गंधार चं संगीत सगळंच अप्रतिम जमून आलंय...
सकाळीच 'धमक'चा भयंकर अनुभव घेतल्यानंतर दुपारी 'पोस्टकार्ड' पाहिला... एकदम फ्रेश झालो... खूप खूप धन्यवाद 'पोस्टकार्ड' टीमला... 
प्रेक्षकहो, तुम्हीसुद्धा नक्की अनुभव घ्या... मुंबई-ठाणे-नाशिककरांनो गुरुवारी मतदान करा आणि वीकेंडला मोठ्या पडद्यावर 'पोस्टकार्ड' वाचा.



Pr & Media Directors
friends inCORPORATE

Pradnyaa & Prem

0 comments: